( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२० ऑक्टोबर शुक्रवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील चोपडा रोड शनिपेठ पैलाड या ठिकाणी खाटेश्वर जवळ कब्रस्तान आहे. झाडे लावा झाडे जगवा ह्या उपक्रमाला दिली मुस्लिम समाजाने पर्यावरण समतोल राहण्यासाठी वृक्ष लावणे खूप महत्त्वाचे आहे खूप प्रमाणामध्ये वृक्षतोड होत आहे वृक्ष तोड बंद करा शाहानुर शाह बाबा कब्रस्तान येथे समाज बांधव एकत्रित होऊन वृक्षरोपण करण्यात आले मुस्लिम समाज बांधव यांनी लिंब व असे अनेक प्रकारचे वृक्ष रोपण करून कब्रस्तान येथे तीनशे रोप लावण्यात आले आहे मित्र परिवारासह अमळनेरातील वृक्षारोपण करताना झाडे लावा झाडे जगवा हे पुढील काळाची खूप गरज आहे . सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक फिरोज पठाण माझी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल महाजन अबू वृक्षारोपण करताना गुलाब नबी पठाण जाकीर मेवाती आरिफ पठाण राजू शेख अशीर पठाण कार्यकर्ते हे हजर होते. ...




