( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२४ ऑक्टोबर मंगळवार:- जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर येथील अमळनेर होऊन पाच ते सहा किलोमीटर अंतरावर धरणगाव रोड चांदणी कुऱ्हे या गावावर बसलेली देवी सती मातेचे मंदिर आहे या मातेच्या मंदिरातील सेवेकरी प्रकाश भाऊ गुरु हे यांनी दिलेली माहिती मंदिराला रेल्वे प्रशासनाने व खाजगी जेसीपी असे अनेक प्रकाराचे प्रयत्न करून मातेच्या मंदिराहून स्थलांतर करण्यासाठी भरपूर प्रयत्न करूनही सती मातेला कोणीही स्थलांतर करू शकले नाही शेवटी रेल्वे प्रशासनानेच दर्शनाला यावे लागले सती मातेच्या दर्शनाला रेल्वे प्रशासन अधिकारी व प्रांतातील राज्यातील सती मातेच्या दर्शनासाठी भक्त येऊ लागले आहे प्रत्येक भक्त आपले मनोकामनासाठी सती मायेच्या दर्शनाला येऊन अनेक प्रार्थना करून आपले मनोकामना पूर्ण करण्यासाठी तेथील इच्छा पूर्ण झाल्यावर पितळी घंटा अर्पण केले जाते अमळनेर मधील मंगळ मंदिर हे जगभर प्रसिद्ध असून तिथला ट्रस्टचा पेढा हा थेट सती मातेच्या मंदिरावर विक्री होताना दिसत आहे आदिशक्ती पैकी सती माता शक्ती देवी मातेला मान दिले जात आहे तेथील ट्रस्टचे सेवेकरी प्रकाश भाऊ गुरु हे सेवा करतात सुरत हुन भुसावल मार्गे जाणारी व भुसावळ होऊन सुरत मार्गे जाणारी पश्चिम रेल्वे धावत असतात ट्रस्टचे सेवेकरी हे दर्शनाला येणाऱ्या भक्तांची काळजी घेऊन नवरात्राचे दिवस असल्या कारणामुळे देवीचे वार आहे तेथील भक्त दर्शनासाठी खूप गर्दी होत आहे गर्दीमध्ये रेल्वे ही एक्सप्रेस धावताना दिसत असते काळजी ही थेट सेक्युरिटी यांच्या मार्गदर्शनाने सती माते चे मंदीरा जवळ संपूर्ण काळजी घेतली जाते सती मातेच्या प्रतिसाद पाहून अनेक भक्त दर्शनाला येताना दिसत आहे सती माता प्रत्येकाला पावणारी ठरत आहे छोटे-मोठे उद्योग धंदा करणारे नोकरी वर्ग करणारे काही वर्षांपूर्वीपासून अटकलेले काम न होताना सती मातेच्या दर्शन नंतर...असे भाविक व दर्शनाला येणाऱ्यांनी थेट...आमच्पा लोकतक समाचार न्युज च्या प्रतिनिधींशी संपर्क साधताना सांगितले...सती देवी मातेच्या कृपेने आमचे खूप चांगले होत आहे असे मुलाखत देताना भाऊक झालेले भक्तांनी मत व्यक्त करुन सांगितले...



