(अमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत ठाकूर)
[लोकतक समाचार न्युज नेटवर्क]
⭕ जळगाव/अमळनेर (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:२६ सप्टेंबर मंगळवार:-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गट विकास अधिकारी अमळनेर यांना दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी दीपक आनंदा सैंदाणे मुक्काम पोस्ट धार तालुका अमळनेर जि.जळगाव यांनी अमळनेर गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले...निवेदनात म्हटले आहे अमळनेर पंचायत समिती घरकुल विभागाचे (कर्मचारी) दीपक पाटील हे पंचायत समीती कायाॅलयात येण्या-या घरकुल फामॅ भरणारे लाभाधीॅ लोकांशी उद्धटपणे बोलणे.व गैरवैतुकाने वापरतात व धमकवने अरेरावीची भाषा पण वापरतात..तरी संबंधित गटविकास अधिकारी साहेब यांनी दीपक आनंदा सैंदाणे यांना न्याय मिळावा.असे निवेदनात म्हटले आहे...जर कारवाई न झाल्यास अन्यथा मग उपोषणाला बसणार असा इशारा पण केला आहे...अमळनेर गटविकास अधिकारी साहेब यानी त्यांच्यावर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा...अशी विनंती आहे.असे निवेदनात म्हटले आहे...अशा गैरवैतुक करणारे कमॅच्यार्याची खाताकीय तपास करुन कायॅवाही करावी.नाहीतर अशा कमॅचारीमुळे सवॅ डिपार्टमेन्ट बदनाम होत...म्हणून लवकरात लवकर योग्य ते कायॅवाही करावी...आणी मला न्याय मिळावा अशी विनंती आहे.

