(अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर (लोकतक न्युज प्रतिनिधी) दि:२६ सप्टेंबर मंगळवार:-जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील देशभक्त मित्र मंडळ श्री गणेश उत्सव निमित्त मित्र मंडळांनी अमळनेर नगरपालिका प्रशांत सरोदे मुख्याधिकारी यांच्या नगरपरिषद कार्यालया जवळ बंगाली फेल मधील महिला यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशांत सरोदे साहेब यांना दीपक भाऊ बोलताना दिसत आहे. अमळनेरातील झामी चौक परिसरातील पाण्याचे टाकी जीर्ण झाल्यामुळे नागरिका दहा दिवसापासून वन वन फिरावे लागत होते बुधवारी येणार पाणी हे मंगळवारी पाणी आले.त्या बद्दल शहरीकानी आनंद व्यक्त केला...शहरातील नागरिकांना पाणी भरताना समाधान होत आहे वड चौकामधील शिवाजी महाराज प्रतिमेचे साफसफाई गणेश उत्सव दादा पवार यांच्या मिरवणुकीच्या गुलाल व दहा दिवसापासून धूळ असलेले महाराज मंडळाकडून साफसफाई होत आहे साफसफाई करताना विनायक कासार गणेश सोनवणे सोनू महाले किशोर बारी महाराजांचे प्रथमेश नमन करून मित्र मंडळ यांनी राजे फक्त देशभक्त मित्र मंडळाने महाराज फक्त तुमच्यासाठी अमळनेर मधील आम्ही चौक पाण्याचे टाकीचे वालबंद दीपक महाजन यांनी तात्पुरते थोडे पाणी सोडले होते पाच मिनिटांसाठी पाणी सोडले होते छत्रपती शिवाजी महाराज आपण स्वराज्य निर्माण केले आहे देशभक्त मित्र मंडळाने महाराजांच्या प्रतिमेला मुजरा केला...



