(वाशिम जिल्हा प्रतिनिधी:अजय गायकवाड)
वाशिम/मालेगाव (प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि:२३ ऑगस्ट बुधवार:-मालेगाव येथील दिनांक 23 ऑगस्ट दुपारी चार वाजता उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक संगीता माधवराव काकडे व दपत्तर बंद परिचर संध्या शंकरराव सराटे ह्यांना फिर्यादी चे चतुर सीमेचा नकाशा कडून देण्यासाठी 300/रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून अँटी करप्शन बिरोचे वाशिम चे डी वाय एस पी गजानन शेळके यांचे पथकाची कार्यवाई चालू असल्या बाबत माहिती मिळाली आहे.
