(अमळनेर तालुका प्रतिनिधी: उमाकांन्त ठाकुर)
⭕ जळगाव/अमळनेर (प्रतिनिधी:लोकतक समाचार) दि:२२ ऑगस्ट :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पवित्र महिना श्रावण मास निमित्त त्यांचे धर्मपत्नी सौ स्वप्न विक्रांत पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे वार्डातील समस्त परिवार पवित्र श्रावण मास व जन्मदिवस निमित्ताने आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसाद घेण्यासाठी आपले आम्हाला सदिच्छा प्रेम व शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार वैशिष्ठ मित्रपरिवास आवश्यक उपस्थित राहून आमचा उत्सव पाठबळ वाढवावा हे आग्रहाचे स्नेह निमंत्रण व नम्र विनंती माजी आमदार कृषी भूषण साहेबराव धोंडू पाटील यांचे पक्के समर्थक व सामाजिक कार्यकर्ते विक्रांत पाटील यांनी आतापर्यंत सामाजिक कार्य करताना ज्येष्ठांचा आशीर्वाद व ग्रामीण भागातील आशीर्वाद असे प्रेम वाढवून मला प्रेम मिळाले आहे त्यांनी वार्डातील नागरिकांना महाप्रसादाचा वेळ जन्मदिवसाच्या शुभेच्छा मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ राहत्या घरी श्रीकृष्ण पुरा वडचोक अमळनेर जिल्हा जळगाव विनीत विक्रांत भास्कर पाटील माजी नगरसेवक अमळनेर आग्रहाचे निमंत्रण केले आहे...*





