Showing posts from July, 2023Show all

⭕👉🏻 *जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-येथील श्री ओसवाल जैन संस्थेतर्फे10 वी 12 तसेच उच्चशिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा लायन्स हॉल ,जी एस हायस्कूल अमळनेर येथे पार पडला,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *बुलढाणा : मणिपूर आदिवासी महिलांवरील अमानवीय अत्याचाराचा तीव्र निषेध,,,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निवेदन,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *बुलढाणा :तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिल्हा बुलढाणा येथील चिखली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेधार्थ,,,व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले,,,* 👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम:वाशिममध्ये मनोहर भिडेच्या विरोधात जन आक्रोश,,,सामाजिक व राजकीय संघटना रस्त्यावर,,,काळे झेंडे व निदर्शने देऊन केला निषेध,,,निदर्शने देणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक व सुटका,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम:संभाजी भिडे यांची वाशिम येथील आर ए काॅलेज मध्ये आयोजित केलेली सभा रद्द करा,,,जगदिश मानवतकर (अध्यक्ष ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना AIBTS),,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *जळगाव :अमळनेर येथील मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर ग्रामीण रुग्णालयात फळ,बिस्किट वाटप,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम:वाशिम जिल्हाधिकारी व तहसीलदार यांची थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट,,,केनवड मंडळामधील अतिवृष्टिने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे दिले आदेश,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम:वाशिम जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम:मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड येथे एसडिपीओ पथकाची अवैध दारुभट्टीवर धाड करुन मुद्दामाल जमा करण्यात आला,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *जळगाव :अमळनेर तालुका येथील बोगस खत व रोगामुळे करपलेल्या कपाशी पिकाचे तातडीने पंचनामे करा,,,माजी जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा,,.*👈🏻⭕

Load More That is All