⭕👉🏻 *लुबिनीवन बहुउद्देशिय संस्था धुळे द्वारा भव्य बौध्द वधु-वर परीचय मेळाव्याचे आयोजन,,,*👈🏻⭕

                                       

🇪🇺 🙏जय भिम, भवतु सब्ब मंगलंम 🙏🇪🇺

 ❤️ *लुंबिनीवन बहुउद्देशिय  संस्था,धुळे*❤️

         🇪🇺⭕️(रजी. क्र. १८८/2022)⭕️🇪🇺     

                    (धुळे जिल्हा प्रतिनिधी)                           


👉🏻धुळे:--आजच्या सामाजिक धकाधकी जीवनाची निकड बघता *शनिवार दिनांक 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते सायं.4  वाजेपर्यंत धुळे येथील राज्य कर्मचारी कल्याणभवन,शिवतीर्थ येथे✨ भव्यदिव्य *👫बौद्ध वधु-वर परिचय मेळावा👫आयोजित करण्यात आला आहे.*

शिक्षित,उच्चशिक्षीत,सरकारी,निमसरकारी,व्यावसायिक,शेतकरी,प्रथम वधु-वर,घटस्फोटीत, विधुर,विधवा,दिव्यांग व समाजातील अनेक क्षेत्रातील स्थळे एकाच ठिकाणी मेळाव्यात एकत्रित भेटतील त्या मुळे समाजाचा वेळ व पैसा देखील वाचेल या उदात्त हेतूने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    1) वधू,वर यांचे परिचय फॉर्म सकाळी 11 ते 12 वाजेपावेतो भरून घेण्यात  येतील.फॉर्म भरतानाच क्रमांक दिले जातील.व त्या नुसार पालक/उमेदवार आपला परिचय करून देतील.

2) तसेच फोन द्वारा देखील नावे नोंदवता येतील.

3) मेळाव्यास येताना पालकांसह उमेदवार उपस्थित राहिल्यास दोघांना सोयीचे होईल.

4) आपला परिचय पालक किंवा उमेदवार यांनी प्रत्यक्ष करून द्यावयाचा आहे.

5) उमेदवाराचा अलीकडील फोटो सोबत आणावा.

6) नोंदणी शुल्क फक्त 200 रू.राहील.

7) मेळाव्यात उपस्थितांना अल्पोपहार देण्यात येईल

8) नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना/पालकांना प्रोफाईल पहावयास मिळेल.ज्या पालकांना प्रोफाईल पसंद असतील त्यांनी स्वतः उमेदवारांच्या पालकांशी संपर्क साधावा.*अपेक्षा आहे की आपल्याला* *मनपसंत सोयरीक मिळून एकमेकांच्या ऋणानुबंधनात बांधले जावून आपल्या घरी मंगल परीणय सोहळ्याचा चा आनंद साजरा व्हावा*.

 तरी  आपण या मेळाव्यास उपस्थित राहावे व इतरांनाही या बाबत ची माहिती द्यावी हि नम्र विनंती.            *अधिक माहिती करता *संपर्क* साधावा.

1) आयु.अशोक वाघोदे.--9403115856

2) आयु.ज्ञानेश्वर भामरे.--9325616101

3) आयु.बी.यू.वाघ दादा.--9225262444

4) नानासाहेब देवरे सर--9420600755

5) आयु.बी.बी.साळवे.--9325446958

6) आयु.राजेन्द्र थोरात.--9226327012

7) प्रा.ईश्वर खैरनार सर. 9579598439.

🎂🙏🏻 *आपले विनीत* 🙏🏻🎂🇮🇳

1) लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था,धुळे.

2 ) सम्राट अशोक ज्येष्ठ नागरिक संघ,धुळे.

3 ) भारतीय बौद्ध महासभा धुळे.

4 ) संघ शक्ती एक राष्ट्र शक्ती अभियान,धुळे.

5 ) रुपाई बौद्ध वधू वर सूचक मंडळ, धुळे.

6)🇮🇳 डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान धुळे.

 7) नालंदा बहुउद्देशीय संस्था,नरडाणा.

8) बुद्ध विहार समन्वय समिती,धुळे.

 9 ) गुंजन महिला फाउंडेशन धुळे

  10 ) ओम शांती बहुउद्देशीय संस्था धुळे.

🎂 *संपर्क कार्यालय-* लुंबिनी वन उद्यान  , लुंबिनी वन परिसर सिंचन भवन च्या पाठीमागे साक्री रोड धुळे -४२४००१. 

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

0 Comments