💐💐♦️ *निधनवाताँ *♦️💐💐 अमळनेर : दि.23 *श्री.शिवाजी सुकलाल देवरे व श्री.संभाजी सुकलाल देवरे* यांचा कडुण कळविण्यास अत्यंत दु:ख होते की आमचे वडील नामे *कै.सुकलाल काळु देवरे राहणार *झाडी ता.अमळनेर* जि.जळगाव गाव झाडी येथील सुकलाल काळू देवरे (वय -85)यांचे शुक्रवार *तारीख:-24 फेब्रुवारी2023 रोजी दुपारी 12.30 वाजता* वृद्धपकाळाने दुःखद निधन/देवज्ञा झाले.असुन त्यांची अंत्ययात्रा आज
रोज *शनिवार तारीख:-25 फेब्रूवारी 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता राहत्या घरी *झाडी* येथून राहत्या घरापासुन निघणार आहे. तरी सवँ मित्रमंडळी,सगेसोयरे,व नातेवाईक यांनी नोध घ्यावी,,,ते येथील *शिवाजी देवरे,व लोकन्यूजचे संपादक संभाजी देवरे यांचे वडील होते. त्यांच्या पच्यात दोन मुले, सुना नातवंडे असा लहान सा असा परिवार आहे,,,* ⭕👉🏻 *शोक-संदेश* 👈🏻⭕ *कै.सुकलाल काळु देवरे* त्यांच्या *दशक्रिया, विधी,गंधमुक्ती,व उत्तरकायाँचा* नेम👉🏻 *रविवार दिनाक:-05 माचँ 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता* करण्याचे योजले आहे,कळावे,,, ⭕👉🏻 आपले शोकाकुल ⭕👈🏻 शिवाजी सुकलाल देवरे, संभाजी सुकलाल देवरे, नरेश विठ्ठल देवरे, अनिल पाडुरंग देवरे,तसेच *!!समस्त देवरे परीवार झाळी,!!* 🔘⭕👉🏻 *कायँस्थळ*👈🏻⭕🔘 गाव.झाळी ता.अमळनेर जि.जळगाव 💐💐💐 *शोकाकुल* 💐💐💐 आयु.संजय साहेबराव वानखेडे व समस्त वानखेडे परीवार सुरत तसेच "लोकतक समाचार न्युज पेपर,न्युज पोटँल,डिजीटल न्युज चेनल समस्त परीवार (सुरत गुजरात) 🙏🏻🙏🏻 *भावपुणँ श्रध्दाजंली* 🙏🏻🙏🏻
