पालघर जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
पालघर /वसई
पालघर तालुका वसई विरार आणि वसई मध्ये झाला असून
२६जानेवारी गणराज्य दिना निमित्त मोहन रेसिडेन्सी सोसायटीमध्ये सकाळी ८:३० वाजता गणराज्य दिन साजरा केला आणि लहान बालकांना भेट वस्तूंचे वाटप केले .
तसेच अंगणवाडी वाघराळ पाडा सोनू देवी मंदिर भोईदा पाडा वसई पूर्व येथे अंगणवाडी मध्ये लहान मुलांना लागणाऱ्या वस्तू आणि बसायला चटई देण्यात आली.कर्यक्रमा वेळी उपस्थिती म्हणून अध्यक्ष:-चरित्र यशवंत बस्ताव कोळी
सचिव:-बाळू मनोहर साळवे
खजिनदार:-राकेश गोरीवले
विश्वस्त:-आशिष अरविंद भेकरे
विश्वस्त:-संतोष गजानन जाधव
विश्वस्त:- हेमंत प्रकाश नर.
श्री. अजित पारकर
श्री. दगडू गोरीवले

