मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाततिल बालरोगतज्ञ डॉ विजय वाडेकर यांची तडकाफडकी बदली,,, (उमेश इंगळे यांच्या मागणीला यश)




अकोला:-(अकोला प्रतिनिधी):--तारीख:27/01/23 रोजी मान.डाँ.वाय.एस.असोले साहेब-आरोग्य अधिकारी जिल्ला परीषद अकोला,,,यांचा सेवेशी निवेदन सादर केले होते,,,सावरा प्राथमीक आरोग्य केन्द्रातील कमँचारी याचा वर कायँवाही करणे बाबत निवेदन दिले होते, त्या निवेदनाला यश आल,,,मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातिल बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर यांच्यावर

 तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य 

रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार

 वारे यांना निवेदनाद्वारे केली होती  गोरगरीब लोकांच्या आरोग्य सेवेसाठी आधारवड 

असलेल्या मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू

 असुन डॉ आपल्या मनमर्जीचे मालक आहेत कधीही येतात आणि जातात 

असाच काहीसा प्रकार शनिवारी सकाळी घडला बालरोगतज्ज्ञ डॉ विजय वाडेकर 

विना अर्ज अनुपस्थित होते म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी

 मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार

 संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ तरंगतूषार वारे यांना 

निवेदन देऊन केली होती,,,,              सदर तक्रारीची दखल घेत डॉ विजय वाडेकर यांची 

मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयातुन ग्रामीण रुग्णालय अकोट येथे बदली करण्यात 

आली महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव 

उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून अश्या कामचुकार डॉक्टर वर 

कारवाई करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले,,,

Post a Comment

0 Comments