शिक्षकसेनेमार्फत विविध मागण्यासाठी तीव्र धरणे आंदोलन.

 



सोयगाव तालुक्यातील शिक्षक बांधवांचे जिल्यास्तरीय व तालुकास्तरीय विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी अनेक वेळा लेखी निवेदन मा गटशिक्षणाधिकारी देण्यात आले परतू कोणताही प्रश्न सोडविण्यात आला नाही. त्यामुळे आज 22/11/2022रोजी निवेदन देऊन प्रश्न सोडवण्याची आग्रही मागणी करण्यात आली.अन्यथा 29/12/2022 ला धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनद्वारे करण्यात आला.

निवेदनावर शिक्षकसेना पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तरी शिक्षकांच्या प्रश्नासाठी सर्व पदाधिकारी, शिक्षक बंधू, भगिनीं यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आपल्या न्याय हक्कासाठी सदैव आपल्या सोबत.

Post a Comment

0 Comments