
अमळनेर प्रतिनिधी:- आत्माराम आहीरे:- तारीख:31"डिसेम्बर-2022 :-- *जळगाव जिल्हा अमळनेर तालुक्यातील वासरे गावाचे ग्रामपंचायत मधून बिहार पॅटर्न वृक्ष लागवड झालेली आहे त्या त्या गावात मजुरांद्वारे भरपूर वृक्ष लागवड केली पण ती कितपत योग्य आहे यासंदर्भात त्यांची चौकशी चालू आहे त्यात त्यांचे लाखो रुपयांचे मस्टर निघाले आहेत तरी त्यात शासनाचे कितपत लक्ष देऊन काम केलेले आहे यावर चौकशी झाल्यावर माहित पडेल ही कामे खरी का खोटी हे त्या ग्रामसेवक सरपंच व रोजगार सेवक यांनाच माहीत आहे पंचायत समिती मधून रोजगार हमीचे या बिहार पॅटर्न योजना वर नियंत्रण आहे तरीही त्या गावात योजना अगोदर पूर्णपणे राबवली आहे तरी त्यांनी कितपत लक्ष देऊन राबवली आहे हे त्यांच्या चौकशी झाल्यावर माहि ती मिळेल मजुरांकडून माहिती मिळाली असता ठेकेदार रोहिदास पाटील यांचे नाव पुढे आलं आहे*
