जलगांव जिला तालुका अमलनेर राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्य करते भरत पवार यानी असंख्य कार्य करते करते घेऊन बाळासाहेबान च्या शिवसैनेत प्रवेश

 



अमळनेर प्रतिनिधी:आत्माराम आहीरे:-तारीख:-31"डिसेम्बर 2022:--* *जलगांव जिला तालुका अमलनेर राष्ट्रवादी कांग्रेस चे कार्य करते भरत पवार यानी असंख्य कार्य करते करते घेऊन बाळासाहेबान च्या शिवसैनेत प्रवेश केला भरत पवार आणि त्यांचे कार्यकर्ते कित्येक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करत होते पण आता त्यांच्या प्रभागात आमदार साहेबांचे कामात दुर्लक्ष झाल्याने व त्यांच्या प्रभागात कुठलेही कामे होत नाहीत म्हणून आदरणीय पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब आणि माजी नगरसेवक भूत बापू, महाजन दादा, सुरेश पाटील सुंदर पट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला ते सर्व कार्यकर्त्यांची नावे भरत पवार, सुरेश सोनवणे ,आप्पा पाटील, किशोर ठाकूर ,योगेश कदम ,गोपीचंद उजागरे, घातक खाटीक ,आकाश महाले ,पिंटू मोरे, सिद्धेश्वर लखपटे, शाकीर पठाण, गणेश टरले ,भूषण पाटील, मुकेश साळुंखे आणि दर्शन*

Post a Comment

0 Comments