भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून मजूर चेतना यात्रेची सुरुवात झालेली असून.मजदूर चेतना यात्रेनिमित्त आपल्या जळगाव जिल्ह्यात दोन दिवस संपर्क अभियान राबविण्यात आले.यात्रेमध्ये भारतीय मजदूर संघ प्रदेशाच्या वतीने प्रदेश महामंत्री येनुरे,प्रदेश संघटक मंत्री श्रीपाद उतासकर,अण्णा धुमाळ,प्रदेश सचिव प्रवीण अमृतकर,जळगाव,जालना,संभाजीनगरचे विभागीय संघटन मंत्री सुरेशचंद्र सोनार व भारतीय मजदूर संघ प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा सचिव लाड वंजारी,जिल्हाध्यक्ष किरण पाटील,जिल्हा माजी अध्यक्ष पी,जे,आप्पा पाटील,संतोष दांडेकर,
चेतना यात्रेची भडगाव तालुक्यात स्वागत करण्यात आले .स्वागतासाठी प्रदेशाची सदाशिव सोनार तालुका अध्यक्ष अनिल कापसे, आनंद कोळी, सचिव,सुनील कोळी,पिराजी गायकवाड,दीपक खैरनार,पंडित चौधरी,प्रवीण मिस्तरी तसेच भडगाव,पाचोरा,या ठिकाणाचे कार्यकर्तेयांनी स्वागतासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तरीच तसेच घरेलू महिलांची चांगल्या प्रकारे उपस्थिती लाभली.
