( मंगरूनाथ प्रतिनिधि अनंता घुगे विशेष बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला / मंगरूनाथ ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ माचॅ शनिवार:- अकोला जिल्ह्य़ातील मंगरूनाथ तालुक्यातील जनुना खुर्द येथे सुरु असलेले हर घर जर हर घर नल जल जीवन योजनेचे पाइप लाइन एक ते दीड फूट खोदून बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सदरील कामाची पाहणी करून संबंधितांनी दोशी विरुद्ध कठोर कार्रवाई करावी आशी मागनी ग्रामस्थ यांनी केली आहे मोठी समस्या असे की जनुना खुर्द है गांव कलेक्टर यांनी दत्तक घेतलेले आहे मात्र डोंगराळ भागात बसलेले असल्यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात भिषन समस्या काळने खेचुन येतात शासनाचे हर घर नल हर घर जल या जल जीवन योजने अंतर्गत गावात कंञातदार कडून पाइप बसविण्यासाठी पाइप लाइन खोदण्याचे काम जोरात सुरू आहे. सदर पाइप लाइन
तीन फूट पाइप लाइन खोदण्याचे बंधनकारक असताना कमी खोदन पाइप बुजविणे करीता संबंधित अभियंता व कंत्राटदार तयारी करीत आहे. याबाबत त्यांना ग्रामस्थ यांच्या छाताडा वरुन बुलडोजर चालवत असता उध्दट भाषेत बोलून बरोबर असत्याचे सांगितले आहे, पाइप लाइन खोदण्याचे काम शासनाच्या नियमाला बुडवुन एक ते दिड फुट पर्यांत सुरु आहे, त्यामुळे सदरील कामाची पाहणी करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.



