( अमळनेर शहर प्रतिनिधी:- उमाकांत एस ठाकुर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:१२ माचॅ मंगळवार:- जळगाव जिल्ह्य़ातील अमळनेर येथील पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल विभाग अमळनेर रेल्वे स्थानकावर एक स्टेशन एक उत्पादन योजनेला माजी आमदार माननीय स्मिता वाघ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भारतामध्ये ऑनलाईन थेट लाभर्थीला थेट अकाउंट आर्थिक व्यवहार शासनाच्या होत आहे या गतिमान भारताला उंच दर्जा देणारे नरेंद्र मोदी यांना मी अभिनंदन करते रेल्वे स्थानकावर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकार या प्रकल्पाच्या उद्देश आत्मनिर्भर भारत निर्माण करणे आणि रेल्वे स्थानकाला स्थानिक दर्जा व प्रोत्साहन केंद्र बनवून देणे नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्थानकावर आता बेरोजगाराला रोजगार निर्माण करून देणारे संधी उपलब्ध करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये भरा व मॅनेजर यांच्याशी संपर्क साधा व उद्योग करा रेल्वेमध्ये प्रवासी वर्गाला हॉटेलमधून जेवणाची ऑनलाईन स्वादिष्ट जेवण रुचकर जेवण साठी प्रवाशांसाठी ऑनलाईन केलेले आहे काही प्रवासी त्यात ऑनलाईन जेवणाची सुविधा उपलब्ध करून घेत आहे नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या गतीला व रेल्वेच्या प्रत्येक विभागाला चांगली सुरुवात करण्याची संधी दिलेले आहे आतापर्यंत रेल्वे कोणताही विकास झालेला नव्हता मात्र आमच्या नऊ वर्षात आम्ही ही संधी थेट प्रवासींसाठी लोकर्पण करताना परिवार माझा आहे म्हणून प्रधानमंत्री आहे अमळनेर येथील उद्घाटन प्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ यांनी एक स्टेशन एक उत्पादन योजनेची ग्राहक म्हणून खरेदी केली. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सरचिटणीस दिलीप ठाकूर गोकुळ सिंग परदेशी दिलीप साळी विजयसिंह राजपूत समाधान पाटील ईश्वर महाजन आर्मी सेवानिवृत्त. आले देशभक्ती बद्दल गीत सादर करताना अपेक्षा स्वर म्युझिकल ग्रुप अपेक्षा पवार यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत सादर केले व रेल्वे कर्मचारी भावसार यांनी गीत सादर केले संदेशे आते है हमे तडपाते है वो चिठ्ठी आती है वो भेजे जाती है असे देशभक्ती बद्दल गीत सादर करताना माजी आमदार स्मिता वाघ यांनी सुंदर गीत बद्दल अभिनंदन केले श्रीराम फक्त थेट आयोध्या राम लल्ला चे दर्शन घेऊ दहा वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन करताना थेट नरेंद्र मोदी यांनी विकास कामांची उद्घाटनाची हिरवा झेंडा दाखवून केले ऑनलाईन उद्घाटन. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सह अभियंता संजय गुप्ता मॅनेजर अनिल बिद्धेसिंग शिंदे वाणिज्य निरीक्षक रवी पांडे स्टेशन मास्तर प्रमोद ठाकूर घनश्याम सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते





