⭕ *अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वच्छता मोहीम साफसफाई घेतली काळजी नगरपरिषद अमळनेर...*⭕





( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस. ठाकूर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ जळगाव / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ फेब्रुवारी शुक्रवार:- जळगाव जिल्ह्यातील      अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर प्रताप कॉलेज होणाऱ्या संमेलनाची साफसफाई मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आपल्या कर्मचारी व अधिकारी वर्गसह साफसफाई करताना सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आरोग्य निरीक्षका मार्फत केलेले साफसफाई व शोभावंत संमेलन भरत असताना साफसफाई कर्मचारी यांनी हे आपले कर्तव्य आहे मुख्याधिकारी वरिष्ठांच्या आदेशाने अमळनेरला भरलेले अखिल भारतीय संमेलन  जगात प्रसिद्ध होत आहे अमळनेर साठी खूप कौतुक करावे इतके आहे .पुढील साफसफाई  संतोष बिराडे आरोग्य विभाग मुकरदम संगेले नितीन भावलाल बिराडे करण रमेश चव्हाण तरुण कैलास तरूण कैलास संगेले कुणाल किसन खरारे सुशिल रमेश बोयत उमेश रमेश कलौशे चंद्रकांत भरत सोनटक्के नितीन अर्जुन गढरे  हे कर्मचारी संमेलन अधिक शोभिकरण दिसेल याची घेत आहे काळजी .. अखिल भारतीय साहित्य संमेलन समिती हे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या बद्दल कौतुक करत आहे

Post a Comment

0 Comments