( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि: ०३ शनिवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरत असून आदिवासी जमातीला नृत्य करण्याचा मान स्टेजवर मिळाल्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनाला भरपुर प्रतिसाद मिळाला असून आदिवासी समाज सरकार बद्दल कविता सादर केल्या कवितेमध्ये सरकार बद्दल आदिवासी समाजाचा विकास सरकाराचा चुकीच्या व्यापार चालू आहे असून जमातीला स्वतः चळवळीमध्ये उतरून समाजाला जनजागृती विद्रोही चळवळीत जमातीच्या शामिल होऊन स्वतः नृत्य सादर करावे लागले आहे आमचा विचार न करणाऱ्या सरकारला आमचा विचार केव्हा येणार शासनाचा आर्थिक उलाढाल होणारा पैसा हा आम्हाला न देता लोणी वरचे तूप खाणारे आमचा हक्काचा पैसा उधळत आहे असे प्रखर मत व्यक्त करताना सामाजिक विद्रोही साहित्य संमेलनामध्ये बोलले जात आहे आदिवासी समाजाची महिला आज राष्ट्रपती आहे त्यांना बोलू दिले जात नाही ही एक लोकशाहीच्या हा अपमान आहे मनिपुर मध्ये महिलेवर होणारा अत्याचाराला बाबत बोलले जात आहे महिला सुरक्षित नाही अनेक प्रश्नांना मार्ग व न्याय केव्हा मिळेल असे मत मांडताना आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांनी 18 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये हे आमचं नशीब आहे की आम्हाला स्टेजवर बोलायला मिळाले मिरवणुकीमध्ये आदिवासी नृत्य सादर करताना अमळनेर करांनी मिरवणूकीत प्रचंड गर्दी व भारतात चाललेल्या अन्यायाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांबद्दल नृत्य सादर करण्यात आलेले नाटक सादर केले १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला गर्दी व प्रतिसाद भरपूर मिळाला...त्या बरोबर आम्ही आदिवासी सामाजिक संघटना मनापासून आभार व्यक्त करतात...



