⭕ *लिंबायत निलगिरी भागात एका 35 वर्षीय अनोळखी महिलाचा मृतदेह आढळून आले आहे...*⭕






  ( सुरत जिल्हा मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी ) 

            [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ] 

   ⭕ सुरत / लिबायत ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२२ फेब्रुवारी गुरुवार:- सुरत जिल्ह्यातील लिंबायत विधानसभा क्षेत्रात निलगिरी सर्कल जवळ एका खाली प्लोट मध्ये महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला.पोलिसाना जशी सुचना भेटली तशी लिंबायत पोलीस घटना स्थळी पोहचली.आणी अनोळखी महिलाची ओळख मिळाली नाही.पण महिल्याचा हातावर साधना हरीचंद्र असे मृत महिलेचे नाव आढळुन आले असून तिचे वय अंदाजे 35 वर्षे असे आहे.मृत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या आहेत.सुरतच्या लिंबायत पोलिसांनी खून झालेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवला आहे.पुढील तपास पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करत आहे.पोलिसांनी जाहेर अपील केली कि  अनोळखी महिला विषयी कुढलेही माहीती मिळेल ते सुरत शहर हद्दीत लिंबायत पोलिस स्टेशनला माहिती देणे असे आवाहन पोलिसांनकडून केले गेले आहे..पोलिसानी ह्त्या बाबतचा गुन्हा आहे असे आढळुन आल्याने पुढील तपास लिंबायत पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत आहे...

Post a Comment

0 Comments