(अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕जळगाव/ अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ जानेवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर शहरातील आर के नगर समोर १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जानवे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत यांनी अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी एक मोठा धान्य आणि एक रुपये साठी भरभरून आर्थिक मदत व धान्य देऊन मदत ग्रामपंचायत येथील सदस्य व वाचनालयामधील अध्यक्ष पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी भरभरून मदत केली आहे दिनांक 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी अमळनेर शहरातील आर के नगरसमोर असलेले मैदान अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असून मानतवादी आणि मुक्ती साहित्यावर आधारित या संमेलनात महाराष्ट्रभरातून सुमारे दहा हजार वाचक अनेक सुप्रसिद्ध लेखक कवी कलावंत व विचारवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत महात्मा बळीराजा तथागत बुद्ध भगवान महावीर संत नामदेव संत तुकाराम या विचारी परंपरेपासून छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रयत्नाची जी महान वैचारिक परंपरा आपल्याला लाभलेले आहेत त्या आधारे महिला शेतकरी कष्टकरी व दलित आणि आदिवासी यांचे वास्तव दुःख मांडणाऱ्या साहित्यांवर अधिक विविध विषयावर या संमेलन चर्चा व चिंतन होणार आहे विद्रोही मराठी साहित्य संमेलने सामान्य जनतेच्या प्रश्नावर सामान्य जनतेच्या सहभागातून होणार असून या संमेलनासाठी सुमारे दहा हजार पावण्याची दोन वेळा नाश्ता तीन वेळा जेवण व दोन दिवस चहा व राहण्याची व्यवस्था आपल्याला आयोजित केले आहे तरी आपण आपल्या शब्दानुसार या हिताच्या कार्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती असे साहित्य संमेलनाचे सदस्यांकडून ग्रामीण भागात जाऊन जाऊन या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात येत आहे विद्रोही साहित्य संमेलनाचे समिती यांनी आव्हान केले आहे तीन व चार १८ वे विद्रोही साहित्य संमेलनाच्या जनजागृती करावी हीच समितीचे . युवा कल्याण प्रतिष्ठान प्रा. अशोक पवार यांनी केले आहे


