⭕ *प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टी कडून राष्ट्रध्वजाला मानवंदना...*⭕

 




   ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

 जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) 

दि: २६ जानेवारी शुक्रवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आज दि: 26 जानेवारी तिरंगा चौक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टी कडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आले. आम्ही पार्टी आज महाराष्ट्रातील नाहीतर संपूर्ण भारतातील शेतकरी हा अगदी त्रस्त झालेला आहे शेतमालाला भाव नसल्यामुळे भाव योग्य मिळत नाही  शेतमालाला पिकवण्याचा खर्च हा दुप्पट झालेला आहे परंतु त्याला प्रमाणात भाव मिळत नाही. भाव मिळत नसल्यामुळे त्याला उत्पन्न नाही.  गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावा लागत आहे खाजगी संस्था च्या जास्त फी मुळे चांगल्या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे पाहतोय महाराष्ट्र शिक्षणाचे बाजारीकरण झालेले आहे  शिक्षण चांगल्या पद्धतीचे द्यायचे म्हटलं तर भरमसाठ फी या शैक्षणिक संस्था वाल्यांनी आकारलेले आहेत शेतकरी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही तर महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दिल्लीने आम आदमी पार्टीने शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच सवलती शिक्षणाच्या मोफत दर्जाचे चांगल्या दर्जाचे शिक्षण मोफत दिलं पाहिजेल या दृष्टीने शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला वाजवी भाव मिळेल यासाठी प्रयत्न करणार अत्यंत गरजेचे आहे जिल्हा संघटक अध्यक्ष मंत्री आम आदमी पार्टीचे नामदेव पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मानवंदना देताना आपल्या कार्यकर्त्यांची चर्चा केली. स्वप्निल पाटील तालुकाध्यक्ष डॉ. रुपेश संचेती संकटक मंत्री रामकृष्ण देवरे शहर सचिव राजेंद्र पाटील तालुका संघटक सुनील भोईटे सुशील भोईटे निवृत्ती पाटील महेंद्र साळुंखे नारायण पाटील नंदू पाटील चहावाले प्राध्यापक गणेश पवार उमाकांत ठाकूर लियाकत अली आर बी पाटील सर कोको कोला हे हजर होते

Post a Comment

0 Comments