(अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत ठाकूर)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव/अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०२ जानेवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तालुका ऑनर ट्रान्सपोर्ट चालक ड्रायव्हर असोसिएशन अमळनेर यांनी केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा व केंद्र शासनाने हिट अँड रन कायद्याअंतर्गत ड्रायव्हरला दहा वर्षे शिक्षा व सात ते दहा लाखापर्यंत दंड अशा कायदा करण्यात आलेला आहे असे समजते शासनाच्या धोरणाला. ..ड्रायव्हरने अपघात झाल्यानंतर अपघात ग्रस्त व्यक्ती दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे परंतु अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर जर तेथेच थांबला तर जनता त्याच्या घातपात करू शकता याला जबाबदार कोण .? याबाबत त्यातील सुधारणा करण्यात यावी अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले पाहिजे हे बरोबर ड्रायव्हर जवळ सात ते दहा लाख रुपये असते तर तो ड्रायव्हरची नोकरी कशाला करेल तो काहीतरी व्यवसाय करेल ना ड्रायव्हरला पगार किती असतो तीन हजार पाच हजार दहा हजार तेच त्याचे त्याच्या उदरनिर्वाह कसा बसा चालवत असतो टू व्हीलर वाले केव्हा केव्हा जोरात गाडी चालवतो व तोंड फोर व्हीलर मध्ये घुसून मरतो तर त्यावेळेस मोठ्या गाडीवाला जबाबदार धरण्यात येतो त्यात सुधारणा करण्यात यावी सदरच्या कायदा कशी यासाठी अंमळनेर तालुक्यातील सर्व ड्रायव्हर ट्रक चालक ट्रान्सपोर्ट वाले संपावर उतरत आहे याबाबतीत होणाऱ्या परिणामा शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे अमळनेर तालुका ऑनर ट्रान्सपोर्ट चालक ड्रायव्हर अस्वेक्शन यांनी तहसील कचेरी तहसीलदार यांना निवेदन देताना निवेदनात चालक-मालक सुभाष अण्णा चौधरी गोयल सेठ कुदरत अली गाडीवाले मालक मुन्नाभाई जावेद भाई गुलाब इकबाल भाई विनोद जफर ड्रायव्हर साहिल संजीव पाटील पैलवान अशोक पाटील संदीप पाटील संजीव पाटील भगीरथ पाटील असतात बंटी पाटील हे हजर होते
