⭕ *महात्मा गांधी 76 वे पुण्यतिथी निमित्त काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रतिमेला विनम्र अभिवादन...*⭕

 




  ( अमळनेर शहर प्रतिनिधी उमाकांत एस ठाकूर ) 

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ जळगाव  / अमळनेर  ( लोकतक न्युज नेटवर्क ) दि:३१ जानेवारी बुधवार:-  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दि अर्बन बँकेसमोर मुन्ना शर्मा यांच्या गार्डन येथे महात्मा गांधी 76 वा पुण्यतिथी निमित्त  काँग्रेसशी कायॅकताॅ हे एकत्रित येऊन. कॉग्रेसचे पदाधिकारी बन्सीलाल भागवत यांनी सांगितले कि भारताचे महात्मा गांधीं यांच्या  पुण्यातिथी निमित्त त्यांनी जो देशासाठी स्वातंत्र्याचा लढा दिला तो अत्यंत अनमोल आहे देशाचे प्रतिनिधित्व करून स्वतंत्र चळवळ सुरू केली त्याकाळी जनतेला जागरूकतेचे आव्हान केले सत्य आणि अहिंसा चा मार्ग सर्वात सुरळीत आणि सत्य मार्ग आहे याची जाणीव महात्मा गांधी यांनी करून दिले  देश असे काँग्रेस राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी सांगितले . 30 जानेवारी 2024 रोजी  पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले काँग्रेस पदाधिकारी डॉ. अनिल शिंदे नर्मदा फाउंडेशन खा. शी. मंडळ चेरमन. राष्ट्र सेवा दल अध्यक्ष बन्सीलाल भागवत . अली मुजावर अल्पसंख्याक अध्यक्ष. तुषार बोरसे राजू चंडाले अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष .नरेंद्र कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ता प्रशास शर्मा न. पा कर्मचारी गोकुळ आबा पाटील तालुकाध्यक्ष संदीप भाऊ घोरपडे साने गुरुजी विद्यामंदिर सुलोचनाताई वाघ महिला जिल्हाध्यक्ष महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला फुल देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले

Post a Comment

0 Comments