⭕ *आम आदमी पार्टीचा 11वा वर्धापन दिन व संविधान दिन अमळनेरात साजरा करण्यात आला...*⭕

 



   ( अमळनेर शहर प्रतिनिधी : उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव  / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:- २७ नोव्हेंबर सोमवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे शासकीय विश्रामगृहामध्ये जनतेच्या सहभागाने निर्माण झालेल्या व जनतेचे कल्याण करणाऱ्या आम आदमी पार्टीचा केक कापून व पेढे वाटून 11 वा वर्धापन दिन व संविधान वाचून संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळेस 26/11 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद चौधरी सर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव डॉ.नारायण आटकोरे सर यांनी केले. तसेच जिल्हा संघटन मंत्री नामदेव कौतिक पाटील सर यांनी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना हंगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात सविस्तर संभाषण केले.या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर.उपजिल्हाध्यक्ष प्राध्यापक गणेश पवार सर. उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील सर.अमळनेर तालुका अध्यक्ष स्वप्निल नवल पाटील.अमळनेर शहर अध्यक्ष प्रतिभा रवींद्र पाटील. जळगाव शहर माजी महानगरप्रमुख योगेश हिवरकर.माजी जिल्हा मीडिया प्रमुख योगेश भोई. चोपडा तालुका अध्यक्ष समाधान बाविस्कर.मुकुंद पाटील.ओम प्रकाश अग्रवाल.पवन खंबायात.राहुल ताडे.सलीम खान.दीक्षा साळुंखे.डॉ रुपेश संचेती .तालुका उपाध्यक्ष नारायण पाटील. तालुका सचिव रामकृष्ण देवरे तालुका संघटक मंत्री राजेंद्र भाऊराव पाटील. कोको कोला सर.महेंद्र साळुंखे अमळनेर शहर संघटक ,नंदू जगन्नाथ पाटील अमळनेर शहर अध्यक्ष, उमाकांत ठाकूर मीडिया प्रमुख, मुकेश राजपूत,संजीव पाटील, दिनेश पाटील ,आदी कार्यकरते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती

Post a Comment

0 Comments