Showing posts from June, 2023Show all

⭕👉🏻 *वाशिम:रिसोड तालुक्यातील शिक्षक नियुक्तीच्या मागणीवर पालक आक्रमक,,,शाळेला टाळे ठोको आंदोलन,,,केंद्रप्रमुखांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित,,,बोरखेड़ी जी.प.शाळेतील प्रकार,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम:मालेगाव येथील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात अवतरले पंढरपूर,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *जळगाव:गुन्हे शाखेच्या पोलिस वाहनावर चिंचेचे झाड कोसळून सहाय्यक निरीक्षकासह कर्मचा-याचा मृत्यू.,,,तीन पोलीस कमीॅ गंभीर रिते जखमी.,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *अमळनेर:शासन आपल्या दारी सरकारचे ग्रामस्थ बंधूनी ठेवला विश्वास,,मात्र विश्वास नाही ग्रामस्थांनी सांगितले गाजर मध्ये खोटे आश्र्वाशन,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *अकोला:महामार्गाच्या निर्मितीसाठी नियमांची पायमल्ली अकोला नांदेड महामार्गावरील प्रकार,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *अमळनेर:तुळशीच्या पानावर पांडुरंगाचे चित्र काढून विठ्ठल भक्तांचे मन जिंकले,,,चित्रकार:राकेश विसपुते,,,👈🏻⭕

⭕👉🏻 *अकोला: तेल्हारा येथील तथागत ग्रुप चे अकोला जिल्हा अध्यक्ष मा.सुनिल वनारे हे एका वय वृध्द महीलीच्या मदतीस सरसावले,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *कोल्हापुर : हुपरी येथील तथागत ग्रूप संघटनेचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *वाशिम: रिसोड तालुक्यातील सवड येथील घटना विजेचा धक्का लागून नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *मालेगाव :मराठा सेवा संघाचे कार्य छत्रपती शिवरायांच्या विचारानुसार,,,आ.किरणराव सरनाईक,,,सर्व जाती-धर्माचा आदर म्हणुनच सर्वधर्मीय गुणवंत विद्यार्थ्याचा केला सत्कार,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *बहुजन समाजाचे जनक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ लोकराजा ‘राजर्षी शाहू छत्रपती’ (जून २६, इ.स. १८७४) - (मे ६, इ.स. १९२२) जन्मदिना निमित्ते विनम्र अभिवादन,,,*👈🏻⭕

⭕👉🏻 *पुणे: तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महीला आघाडीच्या वतीने पुणे येथे वही पेन व पुस्तके वाटप,,,*👈🏻⭕

⭕👉 *अमळनेर शहरातील नवनियुक्त डी.वाय.एस.पी.सुनिल नंदवाळकर साहेबनी रक्तदान करुन युवांचे कौतुक केले,,,अमळनेर युवा मित्र परिवार साहेबाचा कायाॅला सॅल्युट ग्रेट वकॅ,,,*👈⭕️

Load More That is All