⭕👉 *श्रावस्ती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणी अश्र्वघोष आटँ अँड कल्चरल कोल्हापुर यांच्या वतीने,,,सुहास किरण हुपरीकर आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित कायँक्रम संपन्न**** 👈⭕

(कोल्हापुर जिल्हा मानद प्रतिनिधी)

 👉 कोल्हापुर:दि:१४ माचँ मंगळवार:-दि.१३ माचँ सोमवार रोजी कोल्हापुर शहरात अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौऊडेशन आणि श्रावस्ती बहूउद्देशिय सेवाभावी संस्था कोल्हापूर यांच्या वतीने दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी आयोजित भव्य दिव्य अशा सलाम संविधान या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाभीमजलसा या कार्यक्रमामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा.राजू शेट्टी साहेब आणि माजी आमदार शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मा.राजेश क्षिरसागर साहेब यांच्या हस्ते मा.सुहास किरण हुपरीकर यांना आदर्श समाजसेवक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*

    👉यावेळी आदरणीय भंन्ते आर आनंद , भन्ते संबोधी, मा.आमदार डॉ सुजित मिणचेकर साहेब , मा .राजीवजी आवळे साहेब ,सतीश भारतवासी साहेब, समाजकल्याण आयुक्त मा.विशाल लोंढे साहेब, पोलीस निरीक्षक बनसोडे साहेब, दलित मित्र अशोकराव माने, नगरसेवक अब्राहम आवळे , शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे,जिल्हा नेते सतीश माळगे , प्रा.रणजित भोसले आदी प्रमुख पाहुणे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments