🌼🙏🙏 दु:खद निधन 🙏🙏🌼 👉🏻मुबई:-दिनाक:२० माचँ सोमवार रोजी सायंकाळी ६:४५ वाजता एकदम अचानक डाँ.प्रियका प्रपुल लोखडे याचा दु:खद निधन झाले अशी बातमी आली,,,डॉ.प्रियांका प्रफुल्ल लोखंडे,यांचा सतत हसरा चेहरा,नेहेमी समोरच्या व्यक्तिबद्दल आदराने नम्रपणे बोलणे,सामाजिक चळवळीशी भावनिक बंध कित्येक गरिबांचे मोफत उपचार ,गरजूंना आर्थिक मदत , कोव्हीडच्या भयंकर साथीतही सतत मदत करत राहणं , कित्येक सामाजिक कार्यक्रमात मनापासूनचा सहभाग , हे सर्व करूनही मुलांकडे विशेष लक्ष , गृहकर्तव्यदक्ष आई , प्रेमळ गृहिनी , डॅा प्रफुल्ल लोखंडेसोबत खंबिरपणे साथ देणारी सहचारीणी अशी किती विशेषणं कमी पडतील इतके कामे आनंदाने करणारी डॅा प्रियांका आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही . अलिकडे ३/४ महिन्यातच बोलने झाले नाही व तो पर्यंत सर्व काही एकदम चांगले वाटत होते. काल दिनांक *20 मार्च 2023* रोजी *सायंकाळी 6.45* वाजता एकदम अचानक *दुःखद निधन* झाले अशी बातमी आली व त्यांना कॅन्सर* या दुर्धर आजाराने इतक्या अवचीत गाठावे व एका अतिशय परोपकारी भगिनीला आपल्यातून कायमचे न्यावे हे पटत नाही . नियती इतकी क्रुर वागते हे समजण्यात्या पलिकडे आहे . त्यांच्या कुटुंबावर कोसळणारे दुखाचे आभाळ भिषण आहे . काय सांत्वन करावे हे सूचत नाही. त्यांच्या कुटुंबाला डॅा प्रफुल्ल व मुलांना यातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना .
त्यांचा *अंत्यविधी* *मंगळवार दिनांक 21/03/2023 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता* राजावाडी स्मशान भूमी घाटकोपर पूर्व मुंबई येथे होणार आहे,,,👉🏻 आमचा या वानखेडे परीवार सुरत व निकम परीवार मुंबई याचा कडुण डाँ प्रियका लोखडे ताईला *भावपुणँ श्रध्दाजली*💐💐💐🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻