(विजय काळे प्रतिनिधी)
सोयगाव:-दि.२१ :- सिल्लोड नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अ. सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगांव शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरप्रमुख
नगरसेवक संतोष बोडखे,गटनेते अक्षय काळे, गजानन कुडके, भगवान जोहरे,कदिर शहा, राजू दुतोंडे, शेख रऊफ,रमेश गव्हांडे,दिलीप देसाई,विक्रम चौधरी,नंदू हजारी, भगवान वारंगणे, शेख बबलू, वैद्यकीय अधिकारी, डॉ.चौधरी, सुनील वानखेडे,चेतन वाकलकर, सर्व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.