अमरावती,प्रतिनिधी,संजय वानखेडे:-
एकलव्य बेरोजगार संघटना सोबत संघटना स्थापण झाल्यापासुन आमच्या सोबत काम करणारे आणि सामाजिक कार्यात स्वंयम स्फुर्तीने काम करणारे आमचे सहकारी आणि आमच्या मोर्शी तालुक्याचे पदाधिकारी मा. *निलेशभाऊ मरकाम* यांची पिपंळखुटा (मोठा) संरपंच पदाची निवडणुक जिकंले त्याबद्दल त्यांचे *अभिनंदन*🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
याप्रंसगी निलेशभाऊ चे अभिनंदन करतांना *एकलव्य बेरोजगार संघटना महाराष्ट* चे ऋसंस्थापक अध्यक्ष मा. संजय भाऊ वानखेडे व चांदुर बाजार तालुका अध्यक्ष योगेशभाऊ तांदोळकर ,वाकोडे साहेब , टिपरे साहेब आणि गावातील एकलव्य बेरोजगार संघटना महाराष्ट राज्य चे पदाधिकारी उपस्थित होते
🙏🏻🤝💐🇮🇳🙏🏻🤝💐🇮🇳
