👉🏻 *कार्ला लेणी ( लोणावळा ) वर साजरा केला 26" जानेवारी-ऐतिहासिक 74 वा प्रजासत्ताक दिन.,,,*👈🏻

 



    🇮🇳 *जय संविधान , जय भारत.* 🇮🇳                          

     👉🏻मुंबईतील जवळ जवळ 1000 तरूणांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून *आयु.प्रदिप जी अढांगळे,*  ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली आपल्या ऐतिहासिक व जागतिक वारसा  म्हणून ओळख असलेल्या *कार्ला लेणी वर ऐतिहासिक 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले* भारतीय तिरंगा फडकवण्यात आला व उपस्थित तीन चार हजार जनसमुहाच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गाऊन हा प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात परंतू अतिशय शिस्तबध्द व शांततेत पार पडला.,,,

            आयोजकांनी सर्वांचे आभार मानून पुढील वर्षीही असाच स्तुत्य उपक्रम येथे घेऊन स्थानिक व जागतिक पर्यटन वाढून येथिल विकास मोठ्या प्रमाणात होऊन लोकांना पर्यटनाव्द्वारे रोजगार व आर्थिक वाढ होईन यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.,,, *आम्ही ह्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन एतिहासिक दिनाची आम्ही वाट पाहत होतो,भविष्यात भारतातील सवँ लेण्यावर ध्वजवंदना चे कायँक्रम जोरात आणि जल्लोषात साजरी होणार,,,*

Post a Comment

0 Comments