👉🏻 *दिनाक:-21/12/2022 बुधवार रोजी सायंकाळी 8:00 वाजता अमळनेर शहरात मध्ये *"लोकतक समाचार मराठी वेबपोटँल & युट्युब चेनल" चे उदघाटन सोहळा शुभारंभ कायँक्रमात उपस्थिती..👉🏻कायँक्रमाचे उदँघाटक:-मान,श्री.राकेशजी जाधव साहेब* ( उपविभागीय पोलिस अधिकारी(DYSP)अमळनेर) यांचा हस्ते *लोकतक समाचार मराठी वेबपोटँल आणी मराठी युट्युब चेनल* चे उदघाटन केले आहे,,,👉🏻तसेच कायँक्रमाचे *प्रमुख पाहुणे:-मान.श्री रमेश देवराम सैदाणे(सेवानियुत्ती कमँचारी भारतीय रेल्वे मुंबई)* या उदघाटन सोहळा कायँक्रमात हाजर राहीले. व *"महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघ अमळनेर" तसेच अमळनेर तालुका पत्रकार संघटना* आणी मित्र मंडळी यानी पण हाजरी लावुन,,या *लोकतक समाचार* ला पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या,,बद्दल माझी टीम व मी *मुख्यसंपादक:संजय वानखेडे* या सवाँचा मनापासुन आभार व्यक्त करतो,,, 💐🙏🏻

