साडेअकरा फुटाचा अजगराला प्रतिभा नि दिल जीवदान

 *त्या अजगरान घेतला शेळीचा जीव*


अकोला


अजय गायकवाड





= वनविभागाच्या केले स्वाधीन


मणारखेड येथील शेत शिवारात अजगर यासापाने शेत शिवाराचा लगत शेळी चा जीव घेतला असता शेळीपाल यांनी आरडा ओरड केला 

भयावह साप शेळीला गुंडाळला पाहून त्यांनी आर्थ हाक लावली असता पारस येथील वन्यजीव संस्था चा सदस्य


तेथील शेतकरी त्या सापाला मारण्याकरिता तिथं आले पण एवढा विशालकाय साप पाहून त्यांनी माघार घेतली असता त्यातील एकानी वन्यजीव संस्था चा सदस्यांना संपर्क केला.


वन्यजीव संस्था चा सर्पमैत्रिन प्रतिभा ठाकरे यांनी लगेच घटना स्थळ गाठले पण साप हा लोकांचा आरडा आरडा मूळ झुडपात दळून बसलेला होता.


प्रतिभा ठाकरे यांनी खूप प्रयत्न करून या सापास पकडले या सापा बद्दल सविस्तर माहिती ही वन विभाग अकोला इथे देण्यात आली त्या सापाला वन विभागाच्यास्वाधीन करण्यात आले.


त्या वेळी वन विभागाचे अधिकारी आर ओ ओवे ,आर एफ ओ इंगळे ,मानद वन्यजीव रक्षक बाळ काळाने आदी उपस्थित होते या सापाला वन विभागच्या अधिकारी यांनी काटेपूरना अभियारण्यात मुक्त केले.

Post a Comment

0 Comments