महिलांना अजूनही समानतेची वागणूक देण्यात येत नाही



रेखाताई ठाकूर


बुलडाणा 


अजय गायकवाड


*वंचित बहुजन महिला आघाडी बुलढाणा च्या वतीने भारतीय  स्त्रीमुक्ती परिषद 25 डिसेंबर 2022* रोजी साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाला खास मुंबईहून *प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक व प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ,कार्यक्रमाच्या अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग व त्यांची  टीम यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला* आदरणीय रेखाताई ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिलांना अजूनही समानतेची वागणूक देण्यात येत नाही .तसेच समाजामध्ये ची असमानता आहे त्या विरुद्ध आम्हा  महिलांना लढा द्यायचा आहे .अजूनही खैरलांजी सारख्या घटना आपल्या भारतामध्ये घडत आहेत. 75 वर्ष स्वातंत्र्याला लोटूनही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत .तरीसुद्धा समाजामध्ये समानतेची वागणूक महिलांना मिळत नाही. महिलांना जोपर्यंत आपल्या घरामधून महिलांना समानतेची वागणूक देण्यात येत नाही .त्यांना सर्व प्रकारचा स्वातंत्र्य देण्यात येत नाही. तोपर्यंत राजकारणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात महिला राजकारणात येणार नाहीत.  महिला कुठल्याही मोठ्या पदावर असल्या तरी त्यांना विरोध हा झाल्याशिवाय राहत नाही या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शरदभाऊ वसत्कार पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष ,सुनिता ईखारे तालुका अध्यक्ष शेगाव, संगीता ससाने शहराध्यक्ष, पार्वताबाई इंगळे जिल्हा उपाध्यक्ष, अॅडअनिल ईखारे जिल्हा महासचिव, तसेच मंचकावर अलकाताई जायभाय जिल्हाध्यक्ष दक्षिण, छायाताई बांगर जिल्हा उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भास्कर भोजने सर, जिल्हा प्रभारी प्रदीपजी वानखेडे सर, राजाभाऊ भोजने जिल्हा परिषद सदस्य, ,आतिश भाई खराटे जिल्हा महासचिव तसेच मायाताई दामोदर ज्येष्ठ साहित्यिक,  सुमनबाई थाटे जिल्हा उपाध्यक्ष ,रेखाताई नीतोने ,कुसुमबाई इंगळे, वेणूताई सोनवणे पूजाताई खेते, शारदा पाटील जि प सदस्य,  संगीता गवारगुरु तालुकाअध्यक्ष खामगाव, तालुका उपाध्यक्ष इंदुबाई वानखडे, पुष्पा गव्हांदे सुनिता हॅलोडे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष, सोनम वानखेडे जळगाव जामोद शहराध्यक्ष, वंदना शेगोकार , जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मामा सांनगाडे,तुकाराम रोकडे, तालुका अध्यक्ष शेगाव दादाराव अंभोरे, प्रवीण बोदडे शहराध्यक्ष आशिष खंडेराव दीपक इंगळे ,आशिष शेगोकार संदेश शेगोकार मनोहर मामा सांगाडे, चंद्रभान कळंबे, डॉक्टर मनोज तायडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला पारवे जिल्हा सदस्य श्रुती शेगोकार  व सरिता इंगळे यांनी केले व सर्व खामगाव तालुका व शेगाव तालुका, मलकापूर तालुका व जळगाव जामोद, तालुका नांदुरा तालुका, येथून आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते महिला  यावेळेस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments