*अदिवाल परिवार धम्म दिक्षा सोहळा 26 नोव्हेंबर 2022 रोजी पाचोरा शहरात*

 


----------------------------------------------

*पाचोरा शहरातील जेष्ठ आंबेडकरवादी सामजिक कार्यकर्ता हरीष प्रेमा आदिवाल व दिपक हरीष आदिवाल ह्याच्या सह परीवारातील एकुण २०  लोक दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी धम्म दिक्षा घेत आहेत.सकाळी 9 वाजता धम्मरॅली शहरातील डॅा.बाबासाहेब आंबेडकर स्मारक(पुतळा)येथून ते बळीराम पाटील नगर कार्यक्रमस्थळी पर्यंत धम्मरॅली काढण्यात येणार आहे.सदर धम्मदिक्षा समारोहाचे अध्यक्ष पूज्य आर्य वेस्सभू स्थवीर,औरंगाबाद, धम्मध्वजा रोहण पूज्य भदन्त भिक्खू रोहित,औरंगाबाद त्रिशरण,पंचशील,परित्राणापाठ पूज्य वदन्ति डॅा.एम.सत्यपाल महाथेरो,औरंगाबाद बावीस प्रति पूज्य वदन्ति रत्नदीप महाथेरो,धुळे पूज्य आर्या आम्रपाली माताजी औरंगाबाद यांच्या प्रमुख उपस्थित पाचोरा शहरात कार्यक्रम होत आसून सर्व समाज बंधू,युवक युवती महिला एकत्रित येऊन भव्य दिव्य कार्यक्रमचा धम्म दिक्षा समिती पाचोरा यांच्या मार्फत अायोजीत करण्यात आले आहे.*

           तरी या कार्यक्रमांस पाचोरा शहर तालुका व जिल्ह्यातील महिला, पुरुष ,नवयुवक युवती,सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार,लेखक कवी,शिक्षक, प्रध्यापक,वकील,उपस्थित राहावे.

ही नम्र विनंती आहे.

 *वार :-शनिवार  तारीख :-26 नोव्हेंबर 2022*

*ठिकाण -अदिवाल हाऊस वर्डस्कूल जवळ बळीराम नगर गिरणा पंपिंग रोड पाचोरा*

*वेळ - सकाळी 9 ते  दुपारी 2 पर्यन्त.*

*स्नेह भोजन-दुपारी 2 वा.*

 *विनीत:-*धम्म दिक्षा सोहळा समिती पाचोरा शहर तालुका* माहिती प्रसिद्ध प्रमुख व संयोजक किशोर डोंगरे 9503152470

Tags

Post a Comment

0 Comments